महाराष्ट्राच्या मदतीला केंद्र: देशात सर्वाधिक २.६९ लाख रेमडेसिवीर मिळणार; गुजरातला १.६९ लाख, तर यूपीला १.२२ लाख
संपूर्ण महाराष्ट्रात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे हा:हा:कार माजलेला आहे. त्यामुळे केंद्र सरकार आता महाराष्ट्राच्या मदतीला धावले आहे. महाराष्ट्राला २१ ते ३० एप्रिल दरम्यान दोन लाख ६९ […]