भारतीय औषधांचा जगभर डंका, फार्मा कंपन्यांच्या निर्यातीत १८ टक्यांनी वाढ, २४.४ बिलियन डॉलर्सची औषधे झाली निर्यात
कोरोनाकाळातही भारतीय औषध कंपन्यांच्या निर्यातीत गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत १८ टक्यांनी वाढ झाली आहे. तब्बल २४.४ बिलियन डॉलर्स औषधांची निर्यात झाली आहे.Pharmaceutical exports of Indian […]