कोरोना काळात लाखभर सामान्य मेले; 18 मंत्र्यांची खासगी रुग्णालयांची कोटींची सरकारी बिले!!
विशेष प्रतिनिधी नाशिक : कोरोनाच्या लाटेमध्ये सर्वसामान्य जनता एकेका बेडसाठी वणवण फिरत असताना महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी मात्र आपल्यावर खासगी रुग्णालयात आरामदायी उपचार घेऊन कोट्यावधींची बिले सरकारी […]