सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश कोरोनामुळे १८ दिवस कार्यालयातच आयसोलेशनमध्ये राहिले
कोरोना झाल्यानंतर आयसोलेशनमध्ये राहण्याच्या अनेक कहाण्या समोर येत आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड तब्बल १८ दिवस आपल्या कार्यालयातच आयसोलेट राहिले होते. एका सुनावणी […]