दहशतवादी सापडणे ही महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे – पवार सरकारला इशारा
वृत्तसंस्था नागपूर : महाराष्ट्रात दहशतवादी सापडणे, ही राज्यासाठी धोक्याची घंटा आहे, असा इशारा भाजपचे नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला दिला आहे. या घटनेकडे […]