नितीश कुमारांचे अपयश : बिहारमध्ये निर्माणाधीन असलेला 1717 कोटींचा पूल दुसऱ्यांदा कोसळला
वृत्तसंस्था भागलपूर : बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. गंगा नदीवर बांधण्यात येत असलेला पूल रविवारी, ४ जून रोजी कोसळला. वर्षभरापूर्वी याच पुलाचा […]