पुण्यातील १ ली ते ७ वीचे वर्ग १६ डिसेंबरपासून सुरु होणार ; महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली माहिती
कोरोना व्हायरसचा नवा ओमिक्रॉनचा व्हेरिएंट आल्यामुळे मुंबई , पुणे येथील शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला होता.1st to 7th classes in Pune will start from […]