देशातील आयआयटी मधील 160 विद्यार्थ्यांना मिळाल्या 1 करोड वार्षीक सॅलरी असणाऱ्या जॉब ऑफर
विशेष प्रतिनिधी दिल्ली : कोरोना काळानंतर बऱ्याच आयआयटी कॉलेजेस मध्ये अतिशय चांगल्या प्लेसमेंट झालेल्या आहेत. देशातील टॉप 8 आयआयटी कॉलेजमधील विद्यार्थ्यांना एकूण 9000 जॉब ऑफर […]