केवळ नावातील ‘ऑक्सिजन’मुळे इन्व्हेस्टमेंट कंपनीला जबरदस्त प्राणवायू! केवळ वीस दिवसांत शेअरचा भाव ११,५०० वरून २४,५०० रुपये
कोरोनाच्या उद्रेकात ऑक्सिजन मिळत नसल्याने लोक हवालदिल झाले आहे. त्यामुळे नावात ऑक्सिजन असलेली कंपनी ऑक्सिजनची उत्पादन करणारी असल्याचे वाटल्याने गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या पडल्या. त्यामुळे बॉम्बे […]