पुण्यामध्ये आज कोविशिल्ड लस उपलब्ध; १५७ केंद्रांवर सुविधा ; १०० डोस वितरित
वृत्तसंस्था पुणे : महापालिकेच्या १५७ लसीकरण केंद्रांवर सोमवारी (ता.२१) कोविशिल्ड लस उपलब्ध असून, प्रत्येक केंद्रावर १०० डोस पुरविले आहेत. Covishield vaccine available at 157 centers […]