आणखी एक स्वदेशी लस : बायोलॉजिकल-ई च्या लसनिर्मितीसाठी १५०० कोटींची आगाऊ रक्कम : ३० कोटी डोस तयार करणार
वृत्तसंस्था नवी दिल्ली : स्वदेशी कोरोनाविरोधी लसीच्या निर्मितीसाठी बायोलॉजिकल-ई ला १५०० कोटी रुपयांची आगाऊ रक्कम केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. त्यातून ३० कोटी डोस तयार […]