सराईत गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेला दीडशे बाईक्सह दोनशे जणांची रॅली, पुणे पोलीसांची बघ्याची भूमिका
सराईत गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेसाठी दीडशे बाईक्ससह दोनशे जणांची रॅली बिबवेवाडी परिसरात निघाली होती. पोलीसांनी सुरूवातीला बघ्याची भूमिका घेतली होती. मात्र, याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर २०० जणांवर […]