• Download App
    15 year old car fitness test | The Focus India

    15 year old car fitness test

    Vahan Portal Rules : गाडी हस्तांतरणासाठी आता NOCची गरज नाही; वाहन पोर्टलवरून ऑनलाइन पडताळणी होईल, फिट असल्यास 15 वर्षांनंतरही चालवता येईल जुनी कार

    जुनी गाडी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात हस्तांतरित करणे सोपे होणार आहे. केंद्र सरकार दुसऱ्या राज्यात गाडी हस्तांतरित करण्यासाठी लागणाऱ्या ‘ना हरकत प्रमाणपत्राची’ (NOC) सक्ती रद्द करू शकते.

    Read more