देशातील लसीकरणाची आकडेवारी 55 कोटीच्या पुढे, ऑगस्टच्या 15 दिवसांमध्ये देण्यात आले 7.5 कोटी डोस
आरोग्य मंत्रालयाने महिन्याच्या उर्वरित दिवसांमध्ये 10 कोटींपेक्षा जास्त डोस देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासह, मंत्रालयाने लसींच्या गुणवत्ता चाचणीसाठी हैदराबादच्या राष्ट्रीय प्राणी जैव तंत्रज्ञान संस्थेला राष्ट्रीय […]