गावी जाणाऱ्या प्रवाशाला आज रात्री आठ वाजेपर्यंत प्रवास करता येणार
वृत्तसंस्था पुणे : राज्यभरात 15 दिवसांसाठी कोरोनाबाबत नवी नियमावली जाहीर झाली आहे. निर्बंध कडक केल्यामुळे लोक आपल्या गावाला निघाले आहेत. पुण्याच्या स्वारगेट स्थानकावरही कोकण, कोल्हापूर, साताराकडे […]