• Download App
    131st Constitutional Amendment Bill failure PM reaction | The Focus India

    131st Constitutional Amendment Bill failure PM reaction

    PM Modi : काँग्रेसने देशासमोर विधेयकाची भ्रूणहत्या केली- पंतप्रधान मोदी म्हणाले, आरक्षणातील अडथळा मी दूर करेन…

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सायंकाळी ८:३० वाजता महिला आरक्षणाच्या विषयावर देशाला संबोधित करण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, “या विधेयकातील दुरुस्ती मंजूर करणे शक्य झाले नाही. मी सर्व माता आणि भगिनींची क्षमा मागतो.”

    Read more