विज्ञानाची गुपिते : पृथ्वीसारखे १३०० ग्रह बसतील इतका गुरूचा आकार मोठा
सध्या सूर्यास्तानंतर पश्चिरमेच्या क्षितिजावर दोन चांदण्या चमकताना दिसतात. त्यातील पश्चि्मेकडील चांदणी अतिशय प्रखर दिसेल, तर त्यामागची दुसरी त्याहून थोडी सौम्य ! या दोन चांदण्या दुसरे […]