Afghanistan : अफगाणिस्तानात 13 वर्षांच्या मुलाकडून मृत्युदंडाची शिक्षा; 80 हजार लोक पाहण्यासाठी जमले
अफगाणिस्तानच्या खोस्त प्रांतात मंगळवारी एका स्टेडियममध्ये 80 हजार लोकांसमोर एका गुन्हेगाराला गोळ्या घालून ठार करण्यात आले. अमू न्यूजच्या वृत्तानुसार, गोळीबार करण्याचे काम एका 13 वर्षांच्या मुलाने केले.