कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सर्वोच्च न्यायालयाच्या १३ न्यायाधीशांसह ४०० कर्मचारी पॉझिटिव्ह, सरन्यायाधीशांनी दिली माहिती
कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. या जीवघेण्या साथीने सर्वसामान्यांनाच नव्हे तर राजकारणी आणि अभिनेत्यांनाही वेठीस धरले. मंगळवारी, भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमना म्हणाले […]