उत्तर प्रदेशात इझ ऑफ डूईंग बिझनेस, नोईडामध्ये १३ कंपन्या डाटा सेंटर उभारणीसाठी गुंतवणार २२ हजार कोटी रुपये, हैद्राबाद, बंगळुरूलाही टाकणार मागे
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. उत्तर प्रदेशात इझ ऑफ डूईंग बिझनेस प्रत्यक्षा आले आहे. त्यामुळे नोईडामध्ये डाटा […]