राज्यातील बारावीच्या परीक्षा रद्द, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत निर्णय
सीबीएसई बोर्डापाठोपाठ महाराष्ट्रातही बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.Cancellation of 12th standard examination in the […]