Nitin Nabin : नितीन नबीन भाजपचे 12वे राष्ट्रीय अध्यक्ष, बिनविरोध निवड; शहा-नड्डा नामांकनाला उपस्थित
भाजपचे कार्यवाहक अध्यक्ष नितीन नबीन हे आता पक्षाचे १२ वे राष्ट्रीय अध्यक्ष होतील. सोमवारी दिल्लीतील पक्ष मुख्यालयात नामांकन प्रक्रिया पार पडली. राष्ट्रीय निवडणूक अधिकारी डॉ. के. लक्ष्मण यांनी सांगितले की, या पदासाठी फक्त नितीन नबीन यांचे नाव प्रस्तावित करण्यात आले आहे.