देशातील रोजगाराची स्थिती सुधारली! या महिन्यात 12 लाखांहून अधिक नव्या सदस्यांचा EPFO मध्ये समावेश
वृत्तसंस्था नवी दिल्ली : सेवानिवृत्ती निधी संस्था कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) मध्ये प्रचंड वाढ झाली आहे. जून महिन्यात ईपीएफओमध्ये विक्रमी सदस्य सामील झाले आहेत. […]