ARJUN KHOTKAR : जालना येथील शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांची ईडीकडून तब्बल १२ तास चौकशी; रात्री २ पर्यंत ED पथक जालन्यात
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अर्जुन खोतकर यांच्यावर जालना येथील रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी ईडीकडे केली होती. जालना […]