भाजपच्या निलंबित १२ आमदारांना सर्वोच्च न्यायालयातून दिलासा नाहीच, विधानसभा अध्यक्षांच्या निलंबन आदेशाला स्थगितीस नकार
12 BJP MLAs : राज्याच्या विधानसभेतील भाजपच्या निलंबित 12 आमदारांना सर्वोच्च न्यायालयाकडून झटका बसला आहे. भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती देण्यास […]