चर्चा फक्त १२ आमदारांच्या निलंबनाची, पण विधानसभा अध्यक्षांची निवडणूक टाळून ठाकरे – पवारांकडून काँग्रेसलाच धोबीपछाड…!!
नाशिक – विधानसभेतल्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनातली सगळी चर्चा महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारने घडवून आणलेल्या १२ भाजप आमदारांच्या निलंबनाभोवती केंद्रीत झाली आहे. discussion […]