राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सेवेचा आदर्श, देशभरात हेल्पलाईन, कोविड केअर केंद्रे केली सुरू
कोणत्याही संकटात सेवेचा आदर्श घालून देणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कोरोनाच्या देणाऱ्या लाटेतही मदतकार्याचा डोंगर उभा केला आहे. देशभरात जवळपास ३,८०० हेल्पलाईन केंद्रे चालविण्यात येत आहेत, […]