११२७ किलो गांजाप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे पथक नांदेडमध्ये, एनसीबीने व्यक्त केली नक्षली कनेक्शनची शक्यता
अंमली पदार्थांविरुद्ध देशभरात तपास यंत्रणांकडून मोठी कारवाई सुरू आहे. नांदेडमध्ये ११२७ किलो गांजा सापडल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (NIA) पथक नांदेडला पोहोचले आहे. सूत्रांनी सांगितले की, […]