• Download App
    1100 Dogs Killed Telangana Districts | The Focus India

    1100 Dogs Killed Telangana Districts

    Telangana : तेलंगणातील गावात 200 भटक्या कुत्र्यांची हत्या; पंचायत सचिवावर विषारी इंजेक्शन देऊन मारल्याचा आरोप

    तेलंगणातील हनमकोंडा जिल्ह्यातील पाथीपाका गावात 200 भटक्या कुत्र्यांची हत्या करण्यात आली. प्राणी कल्याण कार्यकर्त्यांच्या दाव्यानुसार, गावाच्या सरपंचाने डिसेंबरमध्ये झालेल्या पंचायत निवडणुकीत लोकांना कुत्र्यांपासून मुक्त करण्याचे आश्वासन दिले होते.

    Read more