आनंदाची बातमी : अकरा जणांच्या कुटुंबाची कोरोनावर मात ; बिहारमधील घटनेमुळे अनेकांना दिलासा
वृत्तसंस्था पटणा : बिहारमधील पाटणा शहरातील 11 जणांचे अख्ख कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. पण, या कुटुंबाने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे निदान, उपचार […]