देशात कोरोना लसींचा तुटवडा असताना राजस्थानमध्ये तब्बल ११.५ लाख डोस वाया, गजेंद्र सिंह शेखावत यांचा आरोप
देशात सर्वत्र कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा असताना राजस्थानमध्ये तब्बल ११.५ लसीचे डोस वाया घालविण्यात आल्याचाआरोप केंद्रीय जल शक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी केला आहे. […]