दहावीचा निकाल आज जाहीर होणार; दुपारी १.०० वाजल्यापासून विद्यार्थ्यांना पाहता येणार
वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रातील १० वीच्या विद्यार्थ्यांचा आज निकाल असून तो दुपारी १.०० वाजल्यापासून www.mahahsscboard.in या अधिकृत संकेसस्थळावर हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येईल. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे […]