HISTORY CREATED : अबकी बार १०० करोड पार ! लसीकरणाचा उच्चांक! भारत लसीकरणात अव्वल १०० कोटी डोसने रचला इतिहास
दहा महिन्यात शंभर कोटी डोस देण्याचा केला विक्रम : १६ जानेवारी २०२१ रोजी देण्यात आला होता पहिला डोस देशामध्ये जवळपास गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने हाहाकार […]