महाराष्ट्र दिन विशेष चिंतन : पोलिसांकडून अपेक्षित आहे भ्रष्टाचारमुक्त अन् खंबीर नेतृत्व
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा… असे आपण अभिमानाने म्हणतो. महाराष्ट्राशिवाय देशाचे गाडे हाकणे अवघड असल्याचा सार्थ अभिमानही आपल्याला आहे. पण याच महाराष्ट्रापुढे आव्हाने […]