कोरोना संसर्गाने मोडले सर्व रेकॉर्ड, पहिल्यांदाच 24 तासांत 1 लाखांहून अधिक रुग्ण, 12 राज्यांत सर्वाधिक
देशातील कोरोनाच्या संसर्गाने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. वर्ल्ड मीटरच्या माहितीनुसार, रविवारी रात्रीपर्यंत चोवीस तासांत आढळलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1,03,764 वर पोहोचली. कोरोना महामारीला सुरुवात […]