India Coronavirus Update : देशात कोरोना अनियंत्रित, 24 तासांत 1 लाख 59 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद, 3623 जण ओमिक्रॉन बाधित
देशातील प्राणघातक कोरोना विषाणूच्या साथीचा वेग अनियंत्रित होत आहे. यासोबतच कोरोनाचा सर्वात धोकादायक प्रकार असलेल्या ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत देशात […]