PM मोदींकडे ₹2.23 कोटींची संपत्ती : गतवर्षीच्या तुलनेत ₹26.13 लाखांची वाढ; ₹ 1 कोटी किमतीची जमीन दानही केली
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे 2.23 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. बहुतांश मालमत्ता बँक ठेवींच्या स्वरूपात आहेत. पंतप्रधानांकडे आता कोणतीही स्थावर मालमत्ता […]