युक्रेनमध्ये अडकले १८ हजार भारतीय विद्यार्थी; रशियाबरोबरील युद्धाच्या भीतीमुळे उडाली गाळण
वृत्तसंस्था मॉस्को : युक्रेनमध्ये १८ हजार भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. रशियाबरोबर युक्रेनचा युद्धाचा कधीही भडका उडण्याची शक्यता असल्याने त्यांची भीतीमुळे गाळण उडाली आहे. 18,000 Indian […]