पंजाबमध्ये मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच सात काँग्रेस आमदारांचे बंड; २००० कोटींच्या खाण घोटाळ्यात अडकलेल्या आमदाराला मंत्री करायला विरोध
पंजाब मधल्या २००० कोटींच्या खाण घोटाळ्यात राणा गुरुजित सिंग यांचे नाव आले आहे त्यांना कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी२०१८ मध्ये मंत्रिमंडळातून वगळले होते. परंतु आता मुख्यमंत्री चरणजित […]