पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर्स काढून टाका; आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मांची भाजप नेत्यांना सूचना, पण का??
वृत्तसंस्था गुवाहाटी : स्वतःचे पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर्स काढून टाका, अशी सूचना आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी राज्यातल्या भाजप नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना केली आहे. स्वतःचे पर्सनल […]