पंतप्रधानांचा देशाला दिलासा; मै हूँ ना! हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन देशात मुबलक ; डोंट वरी!
अमेरिकेसह इतर देशांना चीनी व्हायरसच्या उपचारासाठी भारताने हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन औषधे पुरविण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यामुळे भारतातील पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. देशांतर्गत उपयोगासाठी मुबलक प्रमाणात […]