हरियाणा करणार अडीच कोटी लोकांचे स्क्रिनींग, महाराष्ट्र कधी पाऊल उचलणार?
चीनी व्हायरसविरोधातील लढाईत उत्तर प्रदेश सरकारप्रमाणेच आता हरियाणाचेही मॉडेल बनू लागले आहे. तब्बल अडीच कोटी नागरिकांच्या स्क्रिनींगची तयारी हरियाणाने केली आहे. इकडे देशात सर्वाधिक कोरोनबाधीत […]