भारताच्या प्रत्युत्तराच्या आश्चर्याने इम्रान खान यांची घाबरगुंडी
दहशतवादी कारवायांना चोख प्रत्युत्तर देण्याच्या भारताच्या इशाऱ्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान चांगलेच धास्तावले आहेत. त्यांनी ट्विट करून जगाकडे गाऱ्हाणे मांडत साळसूदपणाचा आव आणला आहे. वृत्तसंस्था […]