चीनी व्हायरसविरुध्द लढण्यासाठी इतर देशांनाही पंतप्रधानांचे बळ
भारतात चीनी व्हायरसविरुध्दची लढाई सर्व पातळ्यांवर लढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक पातळीवरही मित्र देशांना नैतिक बळ देत आहेत. पंतप्रधानांनी स्वीडनचे पंतप्रधान तसेच ओमानचे सुलतान […]