केंद्राने केला महाराष्ट्रातील सगळा कापूस खरेदी; शेतकर्यांना मिळाले ४९८७ कोटी
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्रातील कापूस उत्पादकांना दिलासा दिला असल्याची बातमी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील सर्व कापसाची खरेदी भारतीय कापूस महामंडळाने […]