चमत्कार ! 107 वर्षांच्या वृद्धेने हरवले चिनी विषाणूला ; 105 वर्षांपुर्वी हिलाच गाठले होते स्पॅनिश विषाणूने
वृत्तसंस्था माद्रिद : आसपासचे अनेक तरुण चिनी विषाणूला बळी पडत असताना स्पेनमधल्या 107 वर्षीय वृद्धेनं मात्र या विषाणूवरच मात करण्यात यश मिळवलं आहे. होय…तब्बल 107 […]