योगी सरकारची योजना, स्थलांतरीत मजूर करणार शाळांचा कायापालट
स्थलांतरीत मजुरांना राज्यात आणल्यावर त्यांच्यासाठी रोजगाराची तयारी उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने केली आहे. या मजुरांना रोजगार देण्यासाठी सर्व गावांतील शाळांचा कायापालट करण्यात येणार आहे. […]