राज ठाकरे म्हणतात हीच ती वेळ, स्थलांतरीत परतल्यावर नोंदणी करा
परप्रांतीय गेल्यामुळे महाराष्ट्रातील कारखाने उद्योगधंदे बंद होऊ नये, यासाठी राज्यातील तरुण तरुणींना या संधीचा फायदा घेऊ द्या. त्यांच्यापर्यंत याबाबत माहिती पोहोचवा,असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज […]