सेवा क्षेत्रासह तंत्रज्ञानाधारीत ‘स्टार्टअप’ला मोठ्या संधी देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन; ‘आयसीएआय’तर्फे लाईव्ह वेबिनार
विशेष प्रतिनिधी पुणे : “लॉकडाऊननंतर अनेक समस्याना सामोरे जावे लागणार असले, तरी या आव्हानात्मक स्थितीत मोठ्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. जागतिक स्तरावरील अनेक गुंतवणूकदार […]