पंतप्रधानांच्या आवाहनानंतर कुबेरांनी मोकळ्या केल्या थैल्या
कोरोनाविरुध्द लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये आपले योगदान देण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. त्यानंतर पंतप्रधान सहाय्यता […]